eSchool Marathi Product Information

QuaBiz IT Solutions आपल्या सेवेत सादर करीत आहे ई-स्कूल मराठी/English software. ज्यात आहेत खालील वैशिष्टये:

- विद्यार्थी नोंदणी: प्रवेश पूर्व विद्यार्थ्यांची नोंदणी करणे.

- विद्यार्थी प्रवेश: विद्यार्थ्यांचे प्रवेश जनरल रजिस्टर क्रमांक सहित जतन करणे.

- फीस पावती: विद्यार्थ्यांनी भरलेली प्रवेश फी, शिकवणी फी, टी.सी. फी, इतर फी ची पावतीची प्रिंट सोय आहे.

- हजेरी: विद्यार्थ्यांची हजेरी घेणे अगदी सोप्या पध्दतीत आहे.

- परीक्षेचे गुण: घटक चाचणी परीक्षा, वर्गातील चाचणी परीक्षा, आठवडी परीक्षा, सत्र परीक्षा चे गुण भरणे व SMS द्वारे पालकांच्या मोबाईलवर पाठविणे.

- बोनाफाइड: बोनाफाईडमध्ये विद्यार्थ्याचा फोटो, जात, धर्म, जन्म दिनांक, वर्ग, हजेरी क्रमांक, जनरल रजिस्टर क्रमांक इत्यादी.

- शाळा सोडण्याचा दाखला: महिन्या भराचे काम मिनिटात होईल, विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे दाखले सोप्या पद्धतीत व लवकर देता येतील.

- विद्यार्थ्यांचे ओळखपत्र: सर्व विद्यार्थ्यांचे ओळखपत्र एका क्लिक वर बनतील.

- निर्गम उतारा: विद्यार्थ्यांचा निर्गम उतारा सहज प्रिंट करता येईल.

- १ ली ते ८ वी चे प्रगती पत्रक: RTE च्या नियमा नुसार वर्ग १ ली ते ८ वी पर्यंतचे प्रगती पत्रक बनून त्याची प्रिंट काढता येईल.

- ९ वी व १० वी चे प्रगती पत्रक: RTE च्या नियमा नुसार वर्ग ९ वी व १० वी चे प्रगती पत्रक बनून त्याची प्रिंट काढता येईल.

- जातनिहाय लिंग निहाय निकाल: विद्यार्थ्यांचे जातनिहाय आणि मुले, मुलिंचे निकाल रिपोर्ट सहज काढता येईल.

- विषय निहाय निकाल: विद्यार्थ्यांचे विषयनिहाय निकाल रिपोर्ट काढता येईल.

- श्रेणी निहाय निकाल: विद्यार्थ्यांचे अ-१, अ-२, ब-१, ब-२, क-१, क-२, इत्यादी श्रेणी निहाय निकाल बनेल.

- जातनिहाय लिंग निहाय पटसंख्या: विद्यार्थी लिंग, जात, नुसार पटसंख्याचे रिपोर्ट सहज बनेल.

- पगार पत्र: कर्मचार्यांचे पगार पत्र, Proform २, Proform ५, G.P.F., मासिक देयक/शिल्लक देयक/ विशेष देयक, मासिक वेतन देयक तुलनात्मक तक्ता इत्यादी.

- पेंडींग फीस रिपोर्ट: विद्यार्थ्यांकडे राहिलेल्या रकमेची लिस्ट पालकांच्या मोबाईल क्रमांकासह व फीस भरलेल्या रकमेची लिस्ट निघेल.

- रक्कम दिलेली पावती: जमा रक्कम ची पावती २ प्रती मध्ये निघेल.

- दैनंदिन खर्चाची लिस्ट: दैनंदिन खर्चाची लिस्ट, किंवा या तारखेपासून या तारखे पर्यंतचे खर्चाची लिस्ट निघेल.

- दैनंदिन आलेल्या रकमेची लिस्ट: दैनंदिन जमा झालेल्या रकमेची लिस्ट, किवा या तारखेपासून या तारखे पर्यंतचे जमा रकमेची लिस्ट निघेल.

- दैनिक घोषवारा:

- नाशवंत व अनाशवंत मालमत्ता फॉर्म ३२/३३: नाशवंत आणि अनाशवंत मालमत्ता चे रजिस्टर क्रमांक ३२ व ३३ ची नोंद व रिपोर्ट काढता येईल.

- जात निहाय विद्यार्थी संख्या: जात निहाय विद्यार्थ्यांची संख्येची रिपोर्ट प्रिंट करता येईल.

- सहा समित्यांची लिस्ट: विद्या समिती, माता पालक समिती, पालक शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, परिवहन समिती, राजू मिना मंच

- जनरल रजिस्टर: जनरल रजिस्टर ची नोंद आपोआप होते. व त्याची प्रिंट सुद्धा घेता येते.

- पोषण आहार: पोषण आहार आलेल्या स्टोक ची नोंद व मासिक अहवाल बनते.

- वापरण्यास अगदी सोपे: Software इतक्या सोप्या पद्धतीत बनविले आहे कि कोणीही अत्यंत सहज वापरू शकतो.

- आपल्या मराठी भाषेतील पहिले Online software: मराठी typing करता यावेच असे काही नाही, इंग्रजीत type करा आपोआप मराठीत type होईल.

- जगातील कोणत्याही संगणकावरून पाहू शकतो: इंटरनेट वर असल्याने जगातील कोणत्याही इंटरनेट असलेल्या संगणकावरून पाहता येईल किंवा प्रिंट काढता येईल, इतकेच नव्हे तर घरी बसूनही काम करता येईल.

- कोठेही कधीही वापरता येईल: मंत्रालय, दिल्ली ला जरी काही कागदपत्रे विसरून गेलात तर त्याची प्रिंट सहज इंटरनेट कॅफे वरून काढता येईल.

- पालकांशी SMS द्वारे संवाद: गैरहजर विद्यार्थ्यांची हजेरी, परीक्षेचे गुण, इतर काही कारणाचे SMS पालकांच्या मोबाईलवर पाठवण्याची सोय software मध्ये आहे.

- चाचणीचे, परीक्षेचे गुण पालकांना SMS

- गैरहजर विद्यार्थ्यांच्या पालकांना SMS

ई-स्कूल मराठी सोफ्टवेअरचे फायदे:

1. जवळपास २० लोकांचे काम एकटे सोफ्टवेअर करते.

2. अत्यंत सुरक्षित.

3. इंटरनेट वर माहिती असल्यामुळे कुठेही, कधीही वापरता येते.

4. अचूक रिपोर्ट/ अचूक निर्णय.

5. अचानक लागणारे सर्व कागद पत्रे अगदी सहज प्रिंट काढता येतात.

6. वापरण्यास इतके सोपे कि नवीन व्यक्तिसुद्धा सहज वापरू शकतो.

7. हिशोब ठेवण्यास सोपे.

8. कागद रहित ऑफिस बनवण्यासाठी सर्वात उत्तम निवड.

9. महाराष्ट्रातील इतके सोपे आणि एवढ्या सर्व सोयीयुक्त पहिले सोफ्टवेअर.

10. अत्यंत कमी Typing चे काम. Work Repeatation वाचवणारे.

11. मागील रेकॉर्डची लगेच उपलब्धता.

12. कोणावरही आधारित राहण्याची गरज नाही.

13. शाळा online बनविण्यासाठी अत्यंत स्वस्त आणि उत्तम पर्याय.

14. SMS सुविधा मुळे पालकांशी Direct संवाद.

Warning! Better check yourself, you're not looking too good.